रोटरी जळगाव सेंट्रलतर्फेशैक्षणिक साहित्य वितरण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 02.07.2022 | जळगाव येथील रोटरी क्लब जळगाव सेंट्रलतर्फे रोटरी वर्षाची सुरुवात नेरी नाक्याजवळील पांझरा पोळ संस्थेत गो-सेवा व कानळदा येथील जि.प.कन्या शाळेत 135 मुलींना शैक्षणिक साहित्याचे वितरण करुन करण्यात आली.

गो-सेवेसाठी प्रकल्प प्रमुख डॉ.राहुल मयुर यांचे तर शैक्षणिक साहित्य वितरणास प्रकल्प प्रमुख संतोष अग्रवाल यांच्यासह महेंद्र रायसोनी, सी.ए.अनिल शाह, कल्पेश दोशी, कमलेश वासवानी, डॉ. अनंत पाटील यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

कार्यक्रमास अध्यक्ष विपुल पारेख, सचिव रवींद्र वाणी, डॉ नरेंद्र जैन, विष्णू भंगाळे, संतोष अग्रवाल, ॲड. श्रीओम अग्रवाल, ॲड. पुष्पकुमार मुंदडा, मिलन मेहता, डॉ विलास महाजन, दिनेश थोरात, श्यामकांत वाणी, राजेंद्र पिंपरकर, महेंद्र गांधी, साधना दामले, अजय जैन (बोरा), ललित मल्हारा, संजय जैन, पंकज कासट, प्रभू पटेल, अनिल वर्मा, विनोद बलदवा, हरेश ठक्कर, सुहास वाणी, अनिल एस. जैन, सरपंच पुंडलीक सपकाळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम