जळगावात उद्या दिव्य सत्संग सोहळा

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | १४ नोव्हेंबर २०२२ | जळगाव शहरातील श्रद्धा कॉलनीत संगीतमय शिव महापुराने कथेचे आयोजन ९ रोजी करण्यात आले असून १५ रोजी सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिव महापुराण कथा प.पु. महंत निरंजनभाई महाराज आळंदी देवाची यांच्या अमोघ वाणीने सादरहोत आहे. . या कथेचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. तसेच या निमित्त १५ रोजी भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १ ते ३ यावेळे महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. प.पु. सद्गुरू सेवक अरुण काका यांच्या आशीर्वादाने ह्या संगीतमय शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी आनंदाश्रम रामनाथ सेवा केंद्र आयोजित श्री सेवकराम गुरुजी यांच्या दिव्या सत्सन्ग सोहळा सायंकाळी ५ ते ९ यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. आयोजक प्रकाश पाटील,डॉ. स्वप्नील पाटील,शुभांगी पाटील, डॉ. मुकेश पाटील,सोनिया पाटील,डॉ. दिव्या पाटील, हे असून आ. राजूमामा भोळे,मनोहर फलक ,किरण भारंबे, मनोहर भंगाळे ,हर्षल फालक आदींचे सहकार्य लाभत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like