जवानांची दहशतवाद्यांशी चकमक ; शोधकार्य सुरु असतांना लष्कराचे 3 जवान शहीद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ५ ऑगस्ट २०२३ | जगभरातील अनेक देशात मोठमोठ्या दहशतवादी कारवाई होत असतात त्याच प्रमाणे दोन दिवसापूर्वी भारतात देखील दहशतवादी हल्ला झाला असून या हल्यात तीन जवान शहीद झाले आहे. हा हल्ला जम्मू-काश्मीरमधील पुलगाव जिल्ह्यात झाला असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना दिनांक ४ रोजी शुक्रवारी घडली असल्याचे देखील समजते.

लष्करातील एका अधिकाऱ्यांना सांगितलं की दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान परिसरात अतिरिकी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दराने घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवादीने सुरक्षा दलावर गोळीबार केल्यानंतर शोध मोहिमेचा चकमकीत रूपांतर झाला जवानांनी या दहशतवाद्यांना सुख प्रतिउत्तर दिलं होतं पण या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाल्याचे समोर आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम