सोन्याचे दागिने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मोठी संधी !
बातमीदार | १६ नोव्हेबर २०२३
दसरा दिवाळीच्या काळात सोन्याच्या भावाने ६२ हजारांचा आकडा पार केला होता. दिवाळीत सोन्याच्या भावात पतझड झालेली पाहायला मिळाली. दिवाळीनंतरचा काळ हा लग्नसराईचा काळ असतो. यावेळी सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. गुंतवणूकीचा सर्वात चांगला ऑप्शन म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. परंतु, काही जण याकडे डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहातात. तरी भारतीयांमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा कल दिसून येते.
मध्य पूर्वेमध्ये निर्माण झालेल्या भूराजकिय परिस्थितीमुळे सोन्याच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु, आता पुन्हा एकदा सोन्याला झळाळी पाहायला मिळाली. गेल्या साडेतीन वर्षात सोन्याचा दर हा २०७५ डॉलर प्रति तोळ्याच्या आसपास होता. तीन वेळा सोन्याच्या दराने उच्चांकाची पातळीही गाठली.
मुंबई- ६१, ०४० रुपये
पुणे – ६१, ०४० रुपये
नागपूर – ६१, ०४० रुपये
नाशिक- ६१,०७० रुपये
ठाणे – ६१, ०४० रुपये
अमरावती – ६१, ०४० रुपये
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम