हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड (HSL) मध्ये १०४ जागांसाठी भरती

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । रोजगार । हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड (HSL) मध्ये ‘पदवीधर & टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस’ पदाच्या १०४ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
पदवीधर & टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस
१. मेकॅनिकल = पदवीधर – ३७ टेक्निशियन (डिप्लोमा) – ३३
२. इलेक्ट्रिकल/EEE = पदवीधर – ०९ टेक्निशियन (डिप्लोमा) – १०
३. सिव्हिल = पदवीधर – ०२ टेक्निशियन (डिप्लोमा) – ०४
४. CSE/IT = पदवीधर – ०३ टेक्निशियन (डिप्लोमा) – ००
५. इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन = पदवीधर – ०३ टेक्निशियन (डिप्लोमा) – ०२
६. नेव्हल आर्किटेक्चर = पदवीधर – ०१ टेक्निशियन (डिप्लोमा) – ००
एकूण = १०४

◆ शैक्षणिक पात्रता :-
१. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी (B.E/B.Tech).
२. टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

◆ वयाची अट :- अप्रेंटिसशिपच्या नियमानुसार.

◆ शुल्क :- नाही

◆ नोकरीचे ठिकाण :- आंध्र प्रदेश

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ सप्टेंबर २०२२

◆ नोंदणीसाठीची शेवटची तारीख :- २१ सप्टेंबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.hslvizag.in/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- http://www.mhrdnats.gov.in/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम