गुर्जर मंडळाची सर्वसाधारण सभेत पुन्हा आबासो श्री. विजय पाटील यांची अध्यक्षपदी निवड

बातमी शेअर करा...

 

दै. बातमीदार । २१ ऑगस्ट २०२२ । आज धुळे गुर्जर मंडळाची सर्वसाधारण सभेत जुनी कार्यकारिणी ची मुदत संपल्याने नविन कार्यकारिणी मंडळाची निवड करण्यात आली पुन्हा आबासो श्री विजय पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली तर
श्री वासु आबा पवार – उपाध्यक्ष
श्री गोपाल पाटील सर – सचिव
श्री संभाजी पवार सर – सहसचिव
श्री सुभाष पाटील सर – खजिनदार
श्री शरद पवार सर – सदस्य
श्री पी.एच.पाटील सर – सदस्य
श्री बाबुलाल पाटील साहेब – सदस्य
श्री मुलचंद नाना चौधरी – सदस्य
श्री विश्र्वास भाऊ चव्हाण – सदस्य
श्री रवींद्र भाऊ पाटील – सदस्य
श्री गोरख चौधरी साहेब – सदस्य
श्री गोपाल पवार सर – सदस्य
श्री डी.डी.पाटील काका – सल्लागार
श्री शशीआबा पाटील – सल्लागार
श्री एस.एस.पाटील सर – सल्लागार
श्री सुरेश दादा पाटील – सल्लागार
वरील प्रमाणे सभेत सर्व पदाधिकारी व सदस्य यांची बिनविरोध निवड झाली श्री काकासो डी.डी.पाटील यांनी नविन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या व गोपाल पाटील सर यांनी आभार मानले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम