इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) येथे ५६ जागांसाठी भरती

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ । रोजगार । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) येथे विविध पदांच्या ५६ जागांसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी १० ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. इंजिनिअरिंग असिस्टंट = २६
२. टेक्निकल अटेंडेंट = ३०

एकूण = ५६

◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : १) ५०% गुणांसह मेकॅनिकल / ऑटोमोबाईल /इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: उत्तीर्ण श्रेणी]

पद क्र. २ : १) १०वी उत्तीर्ण २) ITI (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट / मशीनिस्ट (ग्राइंडर) / मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम / टर्नर / वायरमन / ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT / मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर) / मेकॅनिक (डिझेल))

◆ वयाची अट :- १२ सप्टेंबर २०२२ रोजी १८ ते २६ वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

◆ शुल्क :- General/OBC: ₹१००/- [SC/ST/PWD: फी नाही]

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १० ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

◆ लेखी परीक्षा :- ०६ नोव्हेंबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.iocl.com/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://plapps.indianoil.in/Plrecruitment/user/main?adv_no=OA==&Digest=4x3Vel0St5ZfzurR6z6rnA

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम