Job Alert : बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांवर भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | ३ एप्रिल २०२४ । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी. बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांवर भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सांख्यिकी शास्त्रज्ञ, सहाय्यक प्राध्यापक, क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर पदांच्या एकूण 29 जागा भरल्या जातील. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 आहे.

संस्था – बी.के.एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय
भरले जाणारे पद –
1. सांख्यिकीशास्त्रज्ञ
2. सहाय्यक प्राध्यापक
3. क्लिनिकल इन्स्ट्रक्टर
4. बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर
पद संख्या – 29 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 एप्रिल 2024
अर्ज करण्यासाठी E-Mail ID– director@bklwrmc.com, info@walawalkarhospital.com
नोकरी करण्याचे ठिकाण – रत्नागिरी

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदाचे नाव पद संख्या
सांख्यिकीशास्त्रज्ञ 05
सहाय्यक प्राध्यापक 01
क्लिनिकल इन्स्ट्रक्टर 22
बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर 01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सांख्यिकीशास्त्रज्ञ M.Sc. Statistics & Mathematics Preference to Medical college experienced candidate, Software Knowledge SPSS, STATA, R, SAS
सहाय्यक प्राध्यापक M.Sc Nursing
क्लिनिकल इन्स्ट्रक्टर M.Sc Nursing/P.B.S.C Nursing/B.Sc Nursing with 1 Year Experience
बी.कॉम/एचएससी कोणत्याही प्रवाहात पदवीधर Graduate in any stream from recognized university, good typing speed, Proficiency in MS Office and CorelDRAW & Photoshop computer knowledge Work Experience

असा करा अर्ज – (Job Alert)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
4. अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिकृत वेबसाईट – https://bklwrmc.com/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम