तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये ८४१ जागांसाठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ सप्टेंबर २०२२ । रोजगार । तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये विविध पदांच्या ८४१ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१) AEE = ६४१
२) केमिस्ट = ३९
३) जियोलॉजिस्ट = ५५
४) जियोफिजिस्ट = ७८
५) प्रोग्रामिंग ऑफिसर = १३
६) मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर = ३२
७) ट्रांसपोर्ट ऑफिसर = १३
एकूण = ८४१

शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.१: ६०% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.२: ६०% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)

पद क्र.३: ६०% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)

पद क्र.४: ६०% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी/M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)

पद क्र.५: ६०% गुणांसह कॉम्पुटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.

पद क्र.६: ६०% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.७: ६०% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

◆ वयाची अट :- ३१ जुलै २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
AEE (Drilling/Cementing) वगळून: ३० वर्षांपर्यंत
AEE (Drilling/Cementing) साठी: २८ वर्षांपर्यंत

◆ नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

◆ शुल्क :- General/EWS/OBC: ₹३००/- [SC/ST/PWD: फी नाही]

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ ऑक्टोबर २०२२

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.ongcindia.com/

◆ नोंदणीसाठी संकेतस्थळ :- https://recruitment.ongc.co.in/AEE/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम