
मुंबई उच्च न्यायालय (BHC) मध्ये विविध पदांसाठी भरती
दै. बातमीदार ।२४ सप्टेंबर २०२२ । रोजगार । मुंबई उच्च न्यायालय (BHC) मध्ये विविध पदांच्या ७६ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर भरतीसाठी ऑनलाईन पध्दतीने १२ ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.
◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१) सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) = २६
२) डेटा एंट्री ऑपरेटर = ५०
एकूण = ७६
◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र १: १) कॉम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर पदवी किंवा समतुल्य २) ०१ वर्ष अनुभव
पद क्र २: १) पदवीधर २) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. ३) MS-CIT किवा समतुल्य प्रमाणपत्र
◆ वयाची अट :- २३ सप्टेंबर २०२२ रोजी २१ ते ४० वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
◆ नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद, मुंबई, नागपूर
◆ शुल्क :- नाही
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://bombayhighcourt.nic.in/index.php
◆ नोंदणीसाठी संकेतस्थळ :- https://bhc.gov.in/bhctechpersmsl69/index.php

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम