नवरात्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात घटपुजन संपन्न

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ सप्टेंबर २०२२ । जामनेर रोड वरील संतधाम परिसरातील श्री सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात आज सोमवारी (दि.२६) रोजी नवरात्रोत्सवानिमित्त समस्त भाविकांच्या उपस्थितीत घटस्थापना करण्यात आली. यावेळी मिलिंद कुळकर्णी यांच्या हस्ते घटपूजन करण्यात आले. कार्यक्रमास दिनेश साहु, पुर्वा कुळकर्णी, किर्ती ठाकूर व प्रिया कुळकर्णी यांचे सहकार्य लाभले. मंदिरातर्फे भाविकांनी देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम