अमळनेर येथील पी एस आय गंभीर शिंदे यांच्या प्रयत्नातून झामी चौक पोलिस चौकीचे सी सी टी व्ही सह नुतनीकरण

बातमी शेअर करा...

अमळनेर ( आबिद शेख ) शहरातील झामी चौक येथे पी एस आय गंभीर शिंदे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी लोकवर्गणीतून सात ते आठ लाख रूपये खर्च करून झामी चौक पोलिस चौकीचे नुतनीकरण व नवीन सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले याचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा जळगांव जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस उपअधीक्षक राकेश जाधव साहेब, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे साहेब,सह आदि पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
झामी चौक पोलिस चौकीचे नुतनीकरण व सी सी टी व्ही कॅमेरे साठी मा नगरसेवक हाजी शेखा मिस्तरी,विशाल जाधव,बापू वाणी, नाना धनगर,अबु महाजन,बापु पवार, साखरलाल महाजन,शरीफ शेख,गुलाम नबी पठाण,नविद शेख,सह आदिंचे सहकार्य लाभले सर्वांचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ प्रविण मुंडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम