आजचे राशीभविष्य, रविवार २८ ऑगस्ट २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ ऑगस्ट २०२२ । मेष – अति आतुरपणा करून चालणार नाही. दिवस आपल्या इचछेप्रमाणे घालवाल. घरात स्वच्छ्ता राखाल. काही गोष्टी नजरे आड कराव्यात . आपला धाडसी पणा ताब्यात ठेवावा

 

वृषभ – परिश्रमाचा मोबदला मिळेल. सामजिक बाबीचे ध्यान राखावे.अनुकूलतेचा चांगला वापर करावा. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. तुमच्याबाबतचे गैरसमज दूर होतील.

 

मिथुन – अंतर्भूत कलेला वेड द्यावा. स्व-कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. आडस सोडून तातडीने कार्य करावे. आर्थिक उत्पन्नात वाढ होइल. हाथी घेतलेली कामे पूर्ण होतील.

 

कर्क –  स्थगित झालेली कामे मार्गी लागतील. अती गोड पदार्थ खाणे टाळा.धनसंचय वृद्धिंगत होईल .मित्रांची भेट मन प्रसन्न करून देईल .पूर्ण दिवस मजेत जाईल.

 

सिंह – जुनी देने चुकवून टाका. शक्यतो वरिष्ठांना नाराज करू नका. व्यक्तिमत्वातून व बोलण्यातून चांगली छाप पाडा. नोकरदार वर्गाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता. समोरच्याला आपण होऊन मदत कराल.

 

कन्या – बोलण्यातून कर्तृत्व सिद्ध कराल. मानसिक शांततेला अधिक महत्व द्याल. दृष्टिकोन डोके वर काढेल. आहारावर नियंत्रण ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल.

 

तूळ – घरात शांत राहून सहकार्य करा. स्वप्नामध्ये अडकून पडू नका. पत्नीशी मतभेदाची शक्यता आहे. खोटेपनाचा आधार घेऊ नका. वरिष्ठांना योग्य उत्तम मार्गदर्शन लाभेल.

 

वृश्चिक – कोणावरही अवलंबून राहू नका. दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. सर्वार्थाने अनुकूलता लाभेल. मोठा दृष्टिकोन ठेवा. जुन्या मित्रांची गाठ पडेल.

 

धनू – विद्यार्थ्यांना अनपेक्षित यश मिळेल. जुने संशय मनातून काढून टाका. नातेवाईकांशी सलोखा साधावा लागेल. जुगार खेळताना सावधानता ठेवा. कमिशन मधून लाभ होईल.

 

मकर – स्पर्धात्मक गोष्टींमध्ये आवड निर्माण होईल. जोडीदाराची प्रेमळ सौख्य लाभेल. विरोधकांवर मात करता येईल . घरगुती ताण-तणाव दूर होइल.पाठीमागे निंदा करणार्यान कडे दुर्लक्ष करा .

 

कुंभ – कोणावरही अति विश्वास ठेवू नका. कामात मानसिक गोंधळ होऊ देऊ नका. बाहेरील कामे पुढे ढकलावीत. आहारावर नियंत्रण ठेवावे. वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे.

 

मीन – बोलताना चुकीचा शब्द बाहेर पडणार नाही याची दक्षता घ्या. व्यायामाची आवड पूर्ण कराल. बर्‍याच दिवसांनंतर मित्रांची गाठ पडेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मित्रांच्या भेटी मन प्रसन्न करतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम