Prosperity – समृद्धी शिक्षक फाउंडेशनची कार्यकारणी जाहीर

नवनियुक्त संचालकांचे सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन

बातमी शेअर करा...
बातमीदार | मंगळवार दि. ३० जानेवारी २०२४
समृद्धी शिक्षक फाउंडेशनची कार्यकारणी जाहीर
नवनियुक्त संचालकांचे सर्व स्तरातून होत आहे अभिनंदन
          चाळीसगाव – येथील शिक्षक, विद्यार्थी, पालक व समाज या चौकोणातून कार्य करणारी व सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, कला, क्रीडा व संगीत यांच्या विविधांगी विकासासाठी कार्य करणारी
समृद्धी
       समृद्धी शिक्षक फाउंडेशन या नोंदणीकृत संस्थेची नुकतीच कार्यकारणी संस्थापक अध्यक्ष तथा उपक्रमशील शिक्षक सतीश साहेबराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

Also Read: अन्नत्याग उपोषण : बालकल्याण समिती बरखास्त करा, विदयार्थी संघटना ठाम 

        यात संस्थेची ध्येय, उद्दिष्टे भविष्यातील विद्यार्थीच्या गुणवत्तेसाठी आणि  विकासासाठी  केल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती सांगून खालील कार्यकारणी घोषित करण्यात आली.

 

https://fb.watch/pUembBBXCh/?mibextid=Nif5oz

 त्यात अध्यक्ष – सतीश साहेबराव सूर्यवंशी, उपाध्यक्षा – सौ. कामिनी योगेश पाटील, सचिव- दिनेश कृष्णाजी चव्हाण, सहसचिव- महेंद्र शिवलाल पवार,

 

      कोषाध्यक्षा- सौ, नितादेवी शेषराव चव्हाण, कार्याध्यक्ष- चंद्रकांत वसंतराव ठाकरे, संचालक – जामराव नामदेव  पाटील, सोमनाथ शंकर चौधरी, दिनेश अशोक मोरे यांची निवड करण्यात आली.
      निवड झालेल्या नवनियुक्त संचालकांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. या वेळी विविध कार्यक्रमाची आखणी केली गेली.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम