प्रजासत्ताक दिनानिमीत्त रक्तदान शिबीर उत्साहात

योगेश विलास जोशी यांचा चौथ्या वर्षी स्तुत्य उपक्रम

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ । सामाजिक क्षेत्रांत सदैव तत्पर असणारे जलसंपदा विभागाचे कर्मचारी श्री. योगेश जोशी यांनी प्रजासत्ताक दिनानिमीत्त रक्तदान शिबीराचे आयोजन केलेले होत. मित्र परिवार यांच्या सहकार्याने पुरुष व महीला इच्छुक 57 रक्तदात्यांनी भरघोस सहभाग नोंदविला सदरचे रक्तदानाचे चौथे वर्ष होते.

“या” शेतीतून शेतकरी कमवितो कोट्यावधी रुपये !

त्यात एक विषेश म्हणजे पती व पत्नीने श्री. हर्षल पुराणीक, सौ. शिल्पा पुराणीक यांनी रक्तदान करुन एक आदर्श समाजापुढे निर्माण केला त्यांचे आभार व्यक्त करुन त्यांचा सत्कार करण्यांत आला. या बाबत सर्व रक्तदात्यांचे मन:पुर्वक आभार योगेश जोशी यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी जलसंपदा विभागाचे कर्मचारी श्री. लक्ष्मण काकडे, चंद्रकांत देसले, योगशे रंधे, अमित तडवी, जितू रझोदकर, अमित पाटील, हर्षल पुराणीक व मित्र परिवार राकेश गुरव, प्रदिप सोनार, मयुर बारी, कल्पेश मोरणकर, दर्शन पाटील तसचे सौ. दिपीका तायडे, सुलोचना पाटील, माया खडके इत्यादीनी मेहनत घेतली.

शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतरहि या योजनेचा मिळेल लाभ !

विशेष आभार इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन मा. डॉ. प्रसन्नकुमार रेदासणी, हे स्वत: उपस्थित राहुन रक्तदात्यांना मार्गदर्शन करुन त्यांचे हस्ते प्रमाणपत्र देणेत आले. तसेच टिमचे सदस्य डॉ. प्रकाश संघवी, श्री. स्वपनील वाघ, तिलोत्तम जोशी, कामरान शेख, मनोज वाणी व अनवर खान यांचे मन:पुर्वक आभार योगेश जोशी यांनी मानले.

शेतकरीना सरकार देणार या वाहनासाठी ५० टक्के अनुदान !

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम