जळगावात दोन दिवसीय मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर !

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० जानेवारी २०२३ । जळगाव शहरातील गरजू नागरिकांना डोल्यापासून होणाऱ्या त्रासाला नेहमी मुक्त करण्यासाठी दोन दिवसीय मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग डॉ.विवेक पाटील व डॉ.वृषाली पाटील यांच्या माध्यमातून अत्यल्प दरात मोती बिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि.३१ जानेवारी व १ फेबृवारी असे दोन दिवस असेल वेळ सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यत शहरातील नवीन बस स्थानकाच्या मागील बाजूस कांताई सभागृहात असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेत आपल्या डोळ्याची काळजी घ्यावी असे आवाहन फुपनीचे माजी सरपंच डॉ.कमलाकर पाटील व पंचायत समितीच्या माजी सभापती शीतल पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम