भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये १६७३ जागांसाठी भरती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ सप्टेंबर २०२२ । रोजगार । भारतीय स्टेट बँक (SBI) मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या १६७३ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करता येईल.

◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
Current :-
SC – २४०
ST – १२०
OBC – ४३२
EWS – १६०
GEN – ६४८

Backlog :-
SC – ३०
ST – ११
OBC – ३२
EWS – जागा नाही
GEN – जागा नाही
एकूण = १६७३

◆ शैक्षणिक पात्रता :-  कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

◆ वयाची अट :- ०१ एप्रिल २०२२ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

◆ शुल्क :- General/EWS/OBC: ₹७५०/- [SC/ST/PWD: फी नाही]

◆ नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १२ ऑक्टोबर २०२२

◆ पूर्व परीक्षा :- १७ ते २० डिसेंबर २०२२

◆ मुख्य परीक्षा :- जानेवारी/फेब्रुवारी २०२३

◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://sbi.co.in/

◆ नोंदणीसाठीचे संकेतस्थळ :- https://ibpsonline.ibps.in/sbiposep22/

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम