शालेय राष्ट्रीय खो – खो स्पर्धेसाठी प्रेमचंद चौधरी यांची पंच म्हणून निवड

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,नाशिक यांच्यातर्फे 17 वर्षाआतील मुत्वे / मुली या विभागाची शालेय राष्ट्रीय खो – खो स्पर्धा दिनांक 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2023 दरम्यान येथे आयोजित करण्यात आली आहे, शिक्षक तथा राष्ट्रीय खो – खो पंच प्रेमचंद चौधरी ( गो.पु.पाटील कनिष्ठ महाविदयालय कोळगाव ता- भडगाव) यांंची पंच म्हणून नियुक्ती नुकतीच महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशनने केली आहे . या निवडीबददल महाराष्ट्र राज्य खो – खो असोसिएशन चे अध्यक्ष : – सजिवराजे निंबाळकर महासंघाचे सहसचिव डॉ. प्रा . चंद्रजित जाधव , राज्य सचिव गोविंद शर्मा जिल्हा संघटनेचे पदाधिकारी माजी आ . प्रा . चंद्रकांत सोनवणे , प्रा डी.डी. बच्छाव , उदय पाटील , गणपत पोळ , गुरुदत्त चव्हाण , डॉ . प्रा . श्रीकृष्ण बेलोरकर , जयांशू पोळ , सुनिल समदाणे , सौ . विद्या कलंत्री , राहुल पोळ, एन.डी.सोनवणे , अनंता समदाणे , चंद्रकांत महाजन , दत्ता महाजन,विशाल पाटील , दिलिप चौधरी , यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम