साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) मध्ये १३० जागांची भरती
दै. बातमीदार । २१ सप्टेंबर २०२२ । रोजगार । साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (SECL) मध्ये विविध पदांच्या १३० जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी २९ ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) अर्ज करता येईल.
◆ पदाचे नाव व पदसंख्या :-
१. सिनियर मेडिकल स्पेशालिस्ट व मेडिकल स्पेशालिस्ट = ५७
२. सिनियर मेडिकल ऑफिसर = ७०
३. सिनियर मेडिकल ऑफिसर (डेंटल) = ०३
एकूण = १३०
◆ शैक्षणिक पात्रता :-
पद क्र. १ : १) MBBS २) PG पदवी/DNB ३) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. २ : १) MBBS २) PG पदवी/DNB
पद क्र. ३ : MBBS
पद क्र. ४ : १) BDS २) ०१ वर्ष अनुभव
◆ वयाची अट :- ३१ ऑगस्ट २०२२ रोजी, [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
पद क्र.१ : ४२ वर्षांपर्यंत
पद क्र.२ ते ४: ३५ वर्षांपर्यंत
◆ शुल्क :- नाही
◆ नोकरीचे ठिकाण :- बिलासपूर
◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २९ ऑक्टोबर २०२२ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Dy. GII(P)/HoD(EE), South Eastern Coalfields Limited, Bilaspur
◆ अधिकृत संकेतस्थळ :- https://www.coalindia.in/
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम