पत्रकाराच्या प्रश्नावर उबेरचे संचालकाला बसला धक्का !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ ऑगस्ट २०२३ | अनेक लोक मोठ्या शहरात प्रवास करण्यासाठी टक्सीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असतात. पण याच टक्सीने अनेकांना मोठा भुर्दंड देखील बसत असतो. अशाच एकावेळी उबेरचे संचालक दारा खोसोरोशाही यांनी एका मुलाखती दरम्यान झालेल्या पत्रकारने प्रश्न विचारताच त्यांना मोठा धक्का बसला आहे.

उबेरच्या संचालकांची मुलाखत घेण्यासाठी मनहटन येथून उबेर टक्सी घेतली आणि संचालक दारा खोसोरोशाही यांना मुलाखतीदरम्यान पत्रकाराने तीन मैलाच्या प्रवासासाठी तब्बल ५२ डॉलर्स मोजल्याचे ऐकून आश्चर्याचा धक्काच बसला. पत्रकाराने वेळी नमूद केली. सकाळी दहा वाजता वाढीव भाडे घेण्याचा काहीच प्रश्न नव्हता. ‘सारेच महागले आहे,’ खोसरोशाहीनी स्पष्टपणे सांगितले की, महागाईच्या परिणामांमुळे उबेरचे दर वाढवावे लागत आहेत. , फोर्ब्सच्या एका अहवालानुसार , 2018 ते 2022 या काळात उबेरच्या किमती अमेरिकेतील महागाई दराच्या चार पटीने वाढल्या आहेत. फोर्ब्सच्या मते, २०२२ मध्ये भाडे एकूण ८३% वाढले. खोसरोशाहीनी कोरोना काळात ड्रायव्हर्सच्या कमतरतेमुळे किमती वाढवल्या होत्या, तरीही उबरने ऑगस्ट 2022 मध्ये 5 दशलक्ष ड्रायव्हर्स ठेवले होते. उबेरच्या वाढत्या किमतींवर संचालक खोसरोशाहीनी वाढती महागाई हेच उत्तर दिले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम