सोन्यासह चांदीच्या दरात इतकी झाली वाढ !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १६ ऑक्टोबर २०२३

सध्या सन उत्साहाच्या पूर्वीच सोन्यासह चांदीचे दर कमी झाले होते पण गेल्या आठ दिवसापासून पुन्हा एकदा सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी सोन्याच्या भावात एकाच दिवसात १,५०० रुपयांची वाढ होऊन ते ६०,७०० रुपये प्रतितोळा झाले आहे.

तर चांदीच्याही भावात एकाच दिवसात एक हजार ७०० रुपयांची वाढ होऊन ती ७२ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. नवरात्रोत्सव काळातील संभाव्य मागणी, हमास-इस्रायल युद्ध व डॉलर वधारल्याने ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम