कुऱ्हे (खुर्द) विकासो बिनिरोध चेअरमन पदी विनोद जैन तर व्हा. चेअरमन पदि हेमंत दादा भांडरकर

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर तालुक्यातील कुऱ्हे(खुर्द)या गावातील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मा. श्री विनोद भाऊ चंदनमल जैन FC DC FF FF आणि व्हाइस चेअरमपदी मा. श्री हेमंतदादा मनोहर भांडारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक श्री गोपीचंद सदाशिव पाटील,श्री उत्तम दामू पाटील, श्री भागवत लहू चौधरी,श्री मधुकर आनंदा धनगर,श्री बाळू रघुनाथ पाटील, श्री रविंद्र भास्कर पाटील,श्री समाधान वना पाटिल,श्री ज्ञानेश्वर लोटन पाटील,श्री रमेश झिपरू भिल, श्रीमती कमलबाई मानसिंग पाटिल, श्रीमती रामकोरबाई दोधू पाटिल उपस्थित होते. चेअरमन पदा साठी विनोद जैन तर व्हाइस चेअरमनपदा साठी दादासाहेब हेमंत भांडारकर यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री राहुल कांबळे यांनी काम पाहिले त्यांना सचिव श्री गुलाब पाटील यांनी सहकार्य केले.
या निवडीबद्दल मा.आमदार श्री शिरिषदादा चौधरी, मा.श्री नरेंद्र भाऊ चौधरी, ॲड. श्री अण्णासाहेब मनोहर भांडारकर, शेतकरी पॅनलचे प्रमुख श्री.अजाबसिंग पाटील श्री पंढरीनाथ पाटील श्री. अभिजीत पाटील श्री अशोक पाटील, श्री रविद्र पाटील ,श्री प्रविण पाटील श्री सुधाकर पाटील राजेंद्र पाटील देविदास पाटील श्री भागवत चौधरी श्री हिलाल पाटील श्री विजयसिंग पाटील,नवल आप्पा,मधुकर धनगर, प्रमोद चौधरी , श्री. कोमलसिंग पाटील ,श्री ईश्वर पाटील , जितेंद्र पाटील, किरण पाटील ,श्री. सुनिल गणसिंग पाटील मा सरपंच श्री राजेद्र भास्कर पाटील, मा श्री श्रीराम आबा चौधरी, ॲड. कुंदन साळुंखे, मा.श्री दादा पवार, मा.श्री सुभाष अण्णा चौधरी,पाडळसरे धरण जन आंदोलन समिती,ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे पदाधिकारी, गांवातील सर्व समाजातील मतदार ,तरुण मंडळी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम