महिन्याच्या अखेरीस काय आहे पेट्रोल, डीझेलचे दर !
बातमीदार | ३० सप्टेंबर २०२३
जगभरातील बाजारात नेहमीच कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने बदलत असतात. परंतु मागील काही दिवसांपासून या भावात फारसा काही बदल झालेला नाही. याचा परिणाम देशातील इंधनाच्या भावावर होतो. देशात आजही पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. रोज सकाळी देशातील तेल कंपन्या भाव जाहीर करतात.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण दिसून आली. आज WTI ब्रेंट क्रुड ऑइल तेलाची किमती 0.07 टक्क्यांनी घसरुन प्रति बॅरल 95.31 डॉलर आहे. तर WTI क्रूड ऑइलची किंमत 1 टक्क्याने घसरली आहे. ही किंमत 90.79 डॉलर झाली आहे.
पुणे
पेट्रोल 105.98 रुपये आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर
ठाणे
पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.38 रुपये प्रति लिटर
छत्रपती संभाजी नगर
पेट्रोल 108 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
नाशिक
पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर
नागपुर
पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर
पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम