मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापनदिन साजरा
मोठ्या संख्येने समाज बांधवांची होती उपस्थिती
मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापनदिन साजरा
मोठ्या संख्येने समाज बांधवांची होती उपस्थिती
पारोळा l प्रतिक मराठे
येथे मराठा सेवा संघ, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर प्रणित ३४ वा वर्धापन दिन जिजामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजा करून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष डॉ शांताराम पाटील यांनी संघा चे कार्य आणि उद्दिष्टे बोलून आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष डॉ. शांताराम पाटील, शहराध्यक्ष महेश पाटील, ज्येष्ठ सल्लागार पतंगराव पाटील दौलतराव पाटील, प्रा. शैलेश पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष अन्नपूर्णा पाटील,
संघाचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील निलेश पाटील शहर उपाध्यक्ष प्रतीक मराठे, राजकुमार पाटील सचिन पाटील, अमोल पाटील, छावा संघटनेचे विजय पाटील,
गणेश पाटील, ईश्वर ठाकूर तसेच आयडियल स्कूलचे चेअरमन डॉक्टर शांताराम पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती सुधाकर पाटील,
नगरसेवक दीपक अनुष्ठान, प्रा.राजेश पाटील, विजय महाजन व समाजाचे बांधव उपस्थित होते.
हे ही वाचा👇
शासकीय व निम शासकीय कार्यालयात चक्रधर स्वामी जयंती 5 सप्टेंबर ला साजरी करावी – जनसेवक पी जी पाटील
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम