पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात झेंडूच्या फुलाची आरास

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ ऑक्टोबर २०२२ ।  दिवाळीच्यादिनी राज्यातील सर्वच मंदिर सजलेले दिसून आले आहे. भव्य रोषणाई करीत राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने दीपावली, लक्ष्मीपूजन निमित्त झेंडूच्या फुलांनी संपूर्ण मंदिर आकर्षक सजवले आहे. देवाचा गाभारा, सोळाखांबी मंडप, चौखांबी मंडप या फुलांमुळे सुंदर व मनमोहक दिसत आहे.

पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर आज लक्ष्मीपुजन व नरक चतुर्दशीनिमित्त सजले आहे. विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात आकर्षक व नयनरम्य झेंडूच्या फुलाची आरास करण्यात आली आहे. यामुळे यंदा 2 वर्षांनंतर भक्तांना विठोबाचे दर्शन घेता येणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम