
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त भव्य बाईक रॅली
अमळनेर(प्रतिनिधी)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित हर घर तिरंगा अभ्याणांत्र्गत भजपाच्या प्रदेश उपअध्यक्ष माजी आमदार स्मिता ताई वाघ यांच्या सणकलपनेतून आणि भारतिय जनता युवा मोर्चा पदाधिकर्यांच्या माध्यमातून अमळनेररांची भव्य तिरंगा बाईक रॅली काढन्यात आली. सकाळी ११वाजता प्रताप महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा पासून रॅलीला सर्वात झाली रेली च्या पुढे सजवलेल्या ओपन जिप्सवर स्मिताताई वाघ व सैन्य दलातील आजी माजी सैनिक विराजमान होऊन नागरिकांना अभिवादन करत होते रैलीत महीलांचाही मोठ्या संख्येने सह भाग होता. रॅलीवर ठिकठिकाणी पुष्वृष्टी करून स्वागत करण्यात आले रॅलीत विविध सामाजिक स्वस्थांचे पदाधिकारी ,व्यापारी, व अमळनेरकर सहभागी होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम