
जीओचा सर्वात मजबूत प्लॅन ; बोला वर्षभर फ्री !
दै. बातमीदार । ५ फेब्रुवारी २०२३ । टेलीकॉम क्षेत्रात पहिल्यांदाच रिलायन्स कंपनीने विविध प्लान आणून सर्वच कंपन्यांचा मार्कट दर कमी करून टाकले होते. त्यानंतर रिलायन्सने जिओचे सीमकार्ड आणत सर्वात कमी प्लान देत जगभर आपले ग्राहक जमविण्यात यशस्वी झाले. आता पुन्हा जिओने मोठा प्लान आणत आपल्या ग्राहकांना खुश करत आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वार्षिक योजना आणत आहे. जिओच्या दीर्घ वैधतेच्या प्लॅनमध्ये 2545 रुपयांचा प्लॅन आहे.
ज्यामध्ये 336 दिवसांची म्हणजे सुमारे 11 महिने आणि 6 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल, डेटा प्लॅन आणि मोफत मेसेजिंग सेवा देखील मिळते. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन वार्षिक योजना आणत आहे. जिओच्या दीर्घ वैधतेच्या प्लॅनमध्ये 2545 रुपयांचा प्लॅन आहे, ज्यामध्ये 336 दिवसांची म्हणजे सुमारे 11 महिने आणि 6 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल, डेटा प्लॅन आणि मोफत मेसेजिंग सेवा देखील मिळते. जर तुम्ही खूप दिवसांपासून स्वस्त प्लॅनच्या शोधात असाल तर जिओ तुम्हाला एक चांगला प्लान ऑफर करत आहे.
हा प्लान Jio च्या वार्षिक प्लान मध्ये येतो. जिओचा 2545 रुपयांचा प्लान 336 दिवसांची वैधता देतो. या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 504GB डेटा मिळतो. जर आपण कॉलिंगबद्दल बोललो तर Jio ग्राहकांना या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मोफत उपलब्ध आहेत. जर आपण या प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल बोललो, तर तुम्हाला प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud सह Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम