
पाटबंधारे विभागाचे शिपाई जगन्नाथ गोमा भोई सेवा निवृत्त
गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव अंर्तगत पाटबंधारे उपविभाग भडगाव येथे शिपाई म्हणून प्रदिर्घ सेवा देणारे जगन्नाथ गोमा भोई आज 31 मे रोजी 32 वर्ष 7 महिने 23 दिवस सेवा करून सेवानिवृत्त झालेत. त्या निमित्ताने निरोप समारंभाचा कार्यक्रम पारपाटबंधारे उपविभाग भडगाव कार्यालयात पार पडला या वेळी तालुक्यातील सर्व गिरणा पाटबंधारे कर्मचारी तथा अधिकारी सह त्याचा परिवार सदस्य उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम