रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी सजली जी.एस.हायस्कूल..

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)

येथील खा.शि.मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी “आगमन दीपोत्सवाचे” या उपक्रमाअंतर्गत शाळा सजावटीसाठी रंगीबेरंगी आकाशकंदील बनविले.
यावेळी ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ याप्रसंगी विद्यार्थ्यांनी घेतली.
या उपक्रमाचे शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे,मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर, पर्यवेक्षक आर.एल.माळी,बी.एस.पाटील यांनी कौतुक केले.सकाळ विभागाचे जेष्ठ शिक्षक के.एस.गायकवाड,के.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम