चाळीसगावात चारशे लोकांच्या उपस्थितीत रुद्र पूजा संपन्न
ता.चाळीसगांव : सोमवार २८रोजी संध्याकाळी चाळीसगाव Art Of living तर्फे श्रावण मास निमित्ताने सामूहिक रुद्रपूजा संपन्न झाली.
यात पूजा, मंत्र स्नान, ध्यान, सत्संग आणि महाप्रसाद याचा आनंद घेऊन सगळ्यानी तृप्त-तेचा अनुभव घेतला.
यात ४०० लोकांची उपास्थिती लाभली. हे भव्य आणि यशस्वी आयोजन गुरुदेवांची कृपा, चाळीसगाव चे सर्व AOL प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि साधक यामुळेच शक्य झाले.
जळगाव जिल्हा VDS कॉरडीनेटर अर्चनाताई राणे, स्वामीजी, पंडितजी, प्रवीण सोनवणे भय्या तसेच संकल्प धारक, अजय सराफ संकेत तराळ अश्विन तराळ किशन चौधरी भूषण शेठ रोहन राठोड विकी जाधव सागर फलन सुवर्णाताई राजपूत तुषार देसले किरण पाटील पत्रकार प्रशांत पवार देणगीदाते व सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले यावेळी असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम