सजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सदस्यपदी अजय (आबा) चौधरी यांची निवड

बातमी शेअर करा...

प्रतिनधी/भडगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफाशीनुसार आमदार किशोर पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सजय गांधी निराधार अनुदान योजना समितीत तालुक्यातील सामजिक कार्य करणारी व्यक्ती अशासकीय प्रतिनिधी सदस्य पदी शिवसेना शहर प्रमुख अजय शांताराम चौधरी यांची निवड जिल्हाधिकारीच्यां वतीने करण्यात आली आहे
अजय चौधरी यांचा खंडेराव महाराज ट्रस्ट भडगाव या माध्यमातून यात्रा जागर कार्यक्रम भरविणे तसेच शहरातील विविध सांस्कृतिक, सामाजिक कामात सहभाग असतो

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम