आजचे राशिभविष्य दि २३ जुलै २०२३

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२३ ।

मेष : प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक व्यवहार जपून करावेत.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : मानसिक स्वास्थ्य लाभेल. काहींच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तूळ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. शुभ कामे नकोत.

वृश्‍चिक : संततीसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

मीन : मनोबल उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम