उर्फी जावेदने तयार केला नवीन अतरंगी ड्रेस !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १० सप्टेंबर २०२३ | नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असलेली उर्फी जावेद हि पुन्हा गेल्या काही महिन्यानंतर चर्चेत आली आहे. जावेद ही अनेकदा तिच्या कपड्यांमुळे मोठ्या वादात सापडते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय.

उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद दिसते. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ कायमच तूफान व्हायरल होतात.

मुळात म्हणजे उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नाही. उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका देखील केली जाते. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच चक्क झाडाच्या सालीपासून कपडे तयार केले. उतकेच नाही तर एकदा शर्ट न घालता थेट हातामध्ये नाश्त्याच्या प्लेट घेत तिने फोटोशूट केले.
उर्फी जावेद हिचे बऱ्याच वेळा काैतुक देखील केले जाते. नुकताच आता सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसलाय. काही लोक या व्हिडीओची खिल्ली उडवताना दिसत आहेत. दुसरीकडे उर्फी जावेद हिच्या चाहत्यांना तिचा हा लूक आवडलाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम