विपुल हेमंत फालक CSIR – NET परिक्षा उत्तीर्ण”

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑगस्ट २०२३ | जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मध्ये लाईफ सायन्सेस विभागातील संशोधक विद्यार्थी विपुल हेमंत फालक यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या CSIR-NET परीक्षेत यश मिळवले.

या परीक्षेत त्यांनी भारतात 113 व्वा क्रमांक मिळविला.या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, यासाठी त्यांना त्यांचे पी एच डी मार्गदर्शक प्रा. डॉ.के. एस.विश्वकर्मा सर यांचे मार्गदर्शन लाभले. विपुल याने मिळविलेल्या यशानिमित्त परिवारातील सदस्य तसेच महाविद्यालायातील शिक्षकवृंद, मित्र परिवारातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम