अजित पवार गटाच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्री पद !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ ऑक्टोबर २०२३

गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याचे चर्चा व पुण्यातून चंद्रकांत पाटील यांच्या वाढत्या तक्रारीनुसार आज सरकारने पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लावली आहे. तर अजित पवारांच्या गटातील ७ मंत्र्यांना पालकमंत्री पद देखील बहाल केल्याने आता अजित पवारांनी नाराजी दूर झाली असावी. तर चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे.

पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम