जिल्ह्यात ध्रुव भंगाळे वायईटी परीक्षेत प्रथम

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ नोव्हेबर २०२२ । जळगाव शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी ध्रुव जितेंद्र भंगाळे याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे २५ सप्टेबर २०२२ रोजी पार पडलेल्या Prime Minister Yashsvi Entrance Test (YET) परीक्षेत पात्रता मिळवली.

जळगाव जिल्ह्यात प्रथम व महाराष्ट्रात २६ वा क्रमांक मिळावीला त्याने आता ₹ 150000 ( 75000 9वी आणि 75000 10वी ला) या यंग अचिव्हर स्कॉलरशिप पुरस्कारासाठी पात्र झाला. तो ९ वी मध्ये शिकत असून त्याला डॉ.सुपे यांचे ग्लोबल अकॅडेमी मधील मनोज फालक आणि विनय महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. तरी इच्छुक विद्यार्थ्यांना जर या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा असेल तर yet.nta.ac.in या संकेतस्थाळावर भेट द्यावी. त्याच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम