डॉ. शांताराम तळेले यांचे निधन

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार | 20 ऑगस्ट 2022 | जळगाव येथील नवी पेठेतील राहिवासी असलेले डॉ. शांताराम काशीनाथ तळेले वय ८२ यांचे आज (दि.२०) दुपारी २ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम