
दै. बातमीदार । २३ ऑगस्ट २०२२ । जळगाव येथील रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इको-फ्रेडंली गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यात ५८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. किरण गांधी यांनी प्रशिक्षण दिले.
चॅनेल ला सब्सक्राइब करा
www.youtube.com/channel/UCmsDeG1dRlBB4PL1Pg_SbTQ
हर्षद आडवाणी यांनी उपक्रमास सहकार्य केले. यशस्वीतेसाठी अध्यक्ष सुनील आडवाणी, डॉ. अर्चना कोतकर, हर्षद आडवाणी, रिनू आडवाणी, सूरमित छाबडा, रित आडवाणी, प्रिती मंडोरे, विनायक बाल्दी, अमित आहुजा, वर्षा चोरडिया, पूजा भुतडा, जयंतिका काबरा यांच्यासह रोटरी जळगाव गोल्डसिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम