ईशाचा लुक पाहून चाहते खायाळ

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ ।

दिवाळीनिम्मित सर्व साधारण पासुन ते थेट अभिनेत्रीपर्यंत सर्वच नटून थटून फोटो काढण्याचा मोह कुणीही सोडला नाही, व ते फोटो आज व्हायरल देखील होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत. ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ने सोशल मीडिया आपले नवे फोटो शेअर केले आहेत.

 

 

 

ईशाचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तिच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. इशा गुप्तानं आपलं इंडस्ट्रीतील करिअर ‘जन्नत २’ या सिनेमातून सुरू केलं. हा सिनेमा २०१२ मध्ये रिलीज झाला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम