गणपती उत्सव अनुषनगाने रूटमार्च

advt office
बातमी शेअर करा...

अमळनेरर (प्रतिनिधी)

आज अमळनेर पोलीस स्टेशन कडून गणपती उत्सव अनुषंगाने रुट मार्च घेण्यात आला मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे साहेब यांच्या सह ०६ अधिकारी, ४० पोलीस अमलदार ३० होमगार्ड, एक RCP पथक असे होते. गणेशउत्सव शांततेत पार पाडा असा संदेश देण्यात आला. पाचपावली देवी चौक, पवन चौक, झामी चौक. भोईवाडा, माळीवाडा, कासाली मोहल्ला, सराफ बाजार, गांधलीपुरा, बाबा साहेब आंबेडकर पुतळा पर्यंत रूट मार्च काढण्यात आला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम