संविधान रॅली आयोजनासाठी १२ रोजी महत्वपूर्ण बैठक

बातमी शेअर करा...

दै . बातमीदार | ११ नोव्हेंबर २०२२ | संविधान जागर समितीच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान रॅली काढण्यात येणार आहे सदर रॅलीच्या आयोजनासाठी दिनांक १२ नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी 3 वाजता , पद्मालय रेस्ट हाऊस जयकिसन वाडी येथे महत्वपूर्ण बैठक आयोजित केलेली आहे . सदर बैठकीला संविधानवादी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संविधान जागर समितीचे प्रमुख संयोजक मुकुंदभाऊ सपकाळे यांनी केलेले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like