हजारो तरुणांना ­­इंडियन ऑइल देणार नोकरी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २२ ऑक्टोबर २०२३

राज्यातील अनेक उच्च शिक्षित तरुणांना नोकरीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ­­इंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 1760
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

1) ट्रेड अप्रेंटिस 1720

2) टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]

ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण+ITI/ 12वी उत्तीर्ण/B.A./B.Sc/B.Com

टेक्निशियन अप्रेंटिस: डिप्लोमा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाचे वय 31 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी : फी नाही

पगार – नियमानुसार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम