निर्मला नेमाडे यांचे निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ ऑक्टोबर २०२२ । जळगाव येथील आराधना कॉलनी, किलबिल शाळे शेजारी, गिरणा टाकीजवळ येथील रहिवासी गं.भा. निर्मला केशवराव नेमाडे ( वय ८६ वर्षे ) यांचे आज रविवार, दि. ९ ऑक्टोंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वा. दु:खद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवार, दि. १० ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता प्लॉट नं ९, आराधना कॉलनी, किलबिल शाळे शेजारी, गिरणा टाकीजवळ येथील राहत्या घरुन निघेल.

त्यांचे पश्चात ३ मुले, २ मुली, जावाई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या दिलीप, सुनिल, नरेंद्र यांच्या आई होत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम