क्रांतीसुर्य महाराणा प्रतापसिंहजी पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पुजन करून अभिवादन
भडगाव/प्रतिनिधी
क्रांती सुर्य महाराणा प्रतापसिंहजी यांचा426 पुण्यतिथी निमित्त भडगाव शहरात महाराणा प्रताप सिंहजी चौक येथे राणाजींचा प्रतिमेस व नाम फलकास मा. आर व्हि पाटिल व लखिंचदभाऊ पाटील यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्यात आले या वेळी माजी नगराध्यक्ष गणेश आण्णा परदेशी,टिकाराम पाटील ,अशोकबापु परदेशी, मनोहर चौधरी, वाल्मिक पाटील, झुबर राजपुत ,नवल राजपुत, समाधान राजपुत,अभिजीत राजपुत,विशाल राजपुत, माधव राजपुत, बन्सिलाल परदेशी, मुन्ना परदेशी भडगाव शहरातील समस्त महाराणा प्रेमी उपस्थित होते
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम