प्रियाचा नवी वेब सिरीज ; पण एकट्यात पहा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ फेब्रुवारी २०२३ । कोरोनानंतर वेब सिरीजचा ट्रेंड जोरदार आहे. वेब सीरिजमध्ये भरपूर रोमान्स, हॉट आणि इंटीमेट सीन्स दाखवले जातात. सध्याच्या युगात घरात बसूनच पिक्चरसह वेब सीरिज बघण्याचा जमाना आला आहे. अर्धा तासाचा एक एपिसोड झाला की दुसऱ्या दिवसाची वाट पाहण्याचे दिवस संपले आहेत. आता सीरीजमुळे तुम्ही सलग ते पाहू शकता आणि तेही बिना ब्रेकचे…त्यामुळे आजकाल प्रेक्षकांना OTT प्लॅटफॉर्म खूप आवडायला लागला आहे. अशी एका सीरीजमध्ये अभिनेत्रीने बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

ही वेबसिरीज आहे अल्लू अॅपवरील मटकी (Matki web series on ULLU)…यामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सिरीजची स्टोरी ‘बिंदू’ नावाच्या महिलेभोवती फिरते. जी तिच्या पती आणि मोलकरणीसोबत राहते. बिंदू तिच्या पतीपासून समाधानी नसल्याचे यात दाखवण्यात आलंय. अशातच काही दिवसांनी बिंदूचा पुतण्या कुटुंबासह तिथे राहायला येतो. नंतर बिंदू आणि तिचा पुतण्या एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. या मालिकेत दोघांचे इंटीमेट सीन दाखवण्यात आले आहेत. ULLU अॅपवर मटक वेब सिरीजमधील पुढील कथा तुम्ही पाहू शकता. काकू आणि पुतण्याचं अनैतिक संबंध यात दाखविण्यात आले आहेत.

 

कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर प्रिया गमरे बिंदूची भूमिका साकारत आहे. या बोल्ड वेब सीरिजमध्ये अभिनेत्रीने कोणतीही कसर सोडलेली नाही. या कथेत ती खूप बोल्ड सीन्स देताना दिसत आहे.चाहत्यांना तिचा अभिनयाने वेड लावलं आहे. प्रिया गमरे ही एक मराठी अभिनेत्री आहे. पण ती शहाद, चार्मसुख मजबूर, रिलेशनशिप कौन्सिलर आणि इतर अनेक सारख्या तिच्या बोल्ड वेब सीरिजसाठी ओळखली जाते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम