दुःखद निधन : हरीभाऊ पुंजाजी तांदळे (सेवानिवृत्त तहसीलदार) यांचे ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन

बातमी शेअर करा...

भडगाव/प्रतिनिधी 
नांदुरा (जि. बुलडाणा) येथील मूळ रहिवासी ह. मु. भडगाव येथील हरीभाऊ पुंजाजी तांदळे (सेवानिवृत्त तहसीलदार) यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. डॉ. दिनेश तांदळे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, एक मुलगा, जावई, सून, नाती, नातू असा मोठा परिवार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम