साने गुरुजी सोसायटीच्या चेअमनपदी महेंद्र महाजन तर व्हा चेअरमन पदी अलकाबाई महाजन यांची निवड

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथील सानेगुरुजी विविध कार्यकारी सहकारी सोसायटच्या पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध स्मपन झाली. या वेळीं सोसाय टी च्या चेअरमन पदी कुबेर ग्रुप चे अधक्ष महेंद्र महाजन यांची तर व्हा चेअमनपदी मा नगरसेवीका अल्काबाई महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या वेळीं पाटील अरुण रामदास, पाटील रणजित सुकलाल, माळी हेमंत हिमत, महाजन गणेश पांडुरंग, महाजन संजय एकनाथ, महाजन भाईदास सुकदेव, महाजन सुनिता शिवकुमार, माळी सुशिलाबई पांडुरंग महाजन, गणेश शंकर भोई, हिरालाल एकनाथ सरदार, वूर्षाली प्रताप आदि संचालक उपस्थीत होते. निवड प्रकिऱ्येसाठी गंगाराम निंबा महाजन, मनोहर महाजन, गयबू आप्पा पवार, गुलाब मोरे, विठोबा महाजन, यांच्यासह सभासद व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम