सोनाक्षी सिन्हाचे हॉट फोटो व्हायरल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ जुलै २०२३ । बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असणारी एक अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते.

नुकतंच सोनाक्षीने एक हॉट फोटोशूट केलंय. ज्यात तिने पाण्यात आणि बीचवर फोटोशूट केलं आहे.बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते. नुकतंच सोनाक्षीने एक हॉट फोटोशूट केलंय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम