उद्यापासून इयत्ता दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरुवात

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १८ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं काढलेल्या पत्रकानुसार उद्यापासून दहावीचे परीक्षा अर्ज भरायला सुरवात होणार आहे.

१९ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. तर बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. 5 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डानं परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम