![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2025/01/7ce65ac2-e30b-4959-b25b-711d4b5a08b4-scaled.jpeg)
भारतीय स्टेट बँक कडून वारसाला 2 लाखाचा धनादेश वितरण
पारोळा(प्रतिनिधी)
येथील भारतीय स्टेट बँक यांच्याकडून प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा अंतर्गण वारसाला 2 लाखाचा धनादेश देण्यात आला.
पारोळा येथील रहिवाशी मनीषा किशोर पाटील यांनी भारतीय स्टेट बँकेच्या खात्यावरील प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा 436 रुपये भरून काढला होता परंतु त्यांचे नैसर्गिक निधन झाले. निधनानंतर या विमा अंतर्गत त्यांचा वारसाला किशोर पाटील यांना 2 लाखाचा धनादेश देण्यात आला.
धनादेश स्वीकारताना किशोर पाटील व देतांना बँक व्यवस्थापक सुकेषणी गेडाम, उप व्यवस्थाक अभिलाष वाघ
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम